Cultivation Business : शेतकऱ्यांनो शेतात करा ‘या’ झाडाची लागवड अन् 80 वर्ष मिळवा बंपर नफा
Cultivation Business : भारतात (India) नारळाच्या फळाला (Coconut fruit) खूप महत्त्व आहे. उत्पादनात (production) भारत पहिल्या क्रमांकावर आहे. धार्मिक विधींपासून (religious rituals) ते खाण्यापिण्यापर्यंत (food and drink) याचा वापर केला जातो. नारळाचे सेवन अनेक आजारांवरही (diseases) गुणकारी आहे. तुम्हाला माहित आहे का एकदा नारळ लावला की हे झाड 80 वर्षे फळ देते. नारळाच्या शेतीतही (Coconut Farming) … Read more