Rupee Record : मोदी सरकारचा नवीन विक्रम ! रुपयाची ऐतिहासिक घसरण ; भारतीय चलन प्रथमच डॉलरच्या तुलनेत ‘इतका’ घसरला

Rupee Record : डॉलरच्या (dollar) तुलनेत भारतीय रुपयाची (Indian rupee) घसरण सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज ऐतिहासिक घसरण नोंदवली. पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया 83 च्या खाली घसरला. हे पण वाचा :- Diwali Offer: गृहकर्जावर मोठी सूट हवी असेल तर पटकन करा ‘हे’ काम ; होणार हजारोंची बचत तज्ज्ञांच्या मते, रुपयाच्या घसरणीमुळे (currency market) यूएस … Read more