Loan Alert : सणासुदीच्या काळात कर्ज घेत असाल तर सावधान, होऊ शकते तुमचेही बँक खाते रिकामे
Loan Alert : सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. या हंगामात अनेक जण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी खरेदी करत असतात. परंतु काहीजण आपली गरज पूर्ण करण्यासाठी कर्ज (Loan) घेतात. जर तुम्हीही या काळात कर्ज घेणार असाल तर वेळीच सावध व्हा कारण तुमची फसवणूक (Fraud) होऊ शकते. बनावट KYC फसवणूक करणारे तुम्हाला बनावट केवायसीच्या (Fake … Read more