Business Idea : सरकारकडून पैसे घेऊन सुरु करा ‘हा’ व्यवसाय, थोड्याच दिवसात कमवाल लाखो… सविस्तर पहा

Business Idea : कोरोना (Corona) काळापासून तरुणवर्ग नोकरी (Job) सोडून स्वतःचा व्यवसाय (own business) करण्याकडे वळाला आहे. छोट्या व्यवसायामध्ये थोडे पैसे गुंतवून (investing money) व्यवसाय सुरू करता येतो आणि महिन्याभरात भरपूर कमाई करता येते. वास्तविक आज तुम्हाला आम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) व्यवसायाबद्दल सांगणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला … Read more