Cyber Fraud : सावध राहा ! एक एसएमएस अन् खात्यातून गायब झाले 37 लाख रुपये ; हॅकर्सनी शोधला ‘हा’ नवीन गेम
Cyber Fraud : कोरोना महामारीनंतर आपल्या देशात आता मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच बरोबर आता देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सायबर फसवणुक करणारे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहे. कोणाला ओटीपीच्या माध्यमातून तर कोणाला लिंक सेंड करून लोकांची आज फसवणूक केली जात आहे मात्र आता एक वेगळ्याच प्रकरण समोर आला आहे. या … Read more