IMD Alert : सावध राहा ! 21 फेब्रुवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात होणार बर्फवृष्टी ; वाचा सविस्तर
IMD Alert : दररोज बदलत असणाऱ्या हवामानामुळे सध्या देशातील काही राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे तर काही राज्यात पावसाची एन्ट्री झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील 9 राज्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा तर काही राज्यांना बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या उत्तर भारतात जोरात थंड वारे वाहताना दिसत आहे यामुळे … Read more