Weather Update : बाबो .. ‘या’ राज्यात पुन्हा गारांचा पाऊस ! IMD ने जारी केला अलर्ट ;…
Weather Update : देशातील अनेक राज्यात आजपासून हवामानात बदल होताना दिसणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. यामुळे देशातील काही राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची…