LPG Gas Cylinder : दिलासादायक! गॅस सिलेंडरच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, लगेच जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
LPG Gas Cylinder : देशात मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत वाढ होत आहेत. त्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात इंधनाचे वाढते दर यामुळे नागरिकांना दुहेरी झळ सहन करावी लागत आहे. अशातच गॅस सिलेंडर धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण गॅस सिलेंडरच्या दरात खूप मोठी घसरण … Read more