DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! DA मध्ये होणार वाढ , आता मिळणार ‘इतका’ पगार
DA Hike: केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या 31 मे 2023 रोजी सरकारी डीए स्कोअर होणार आहे. यासोबतच AICPI इंडेक्सचे आकडेही जाहीर करण्यात येणार आहेत. हे जाणून घ्या कि जानेवारीपासून लागू झाल्यानंतर 42 … Read more