DA Arrear news : कर्मचाऱ्यांना मिळाले का डीए वाढीचे पत्र? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
DA Arrear news : मागील काही दिवसांपासून लाखो कर्मचारी (Central employees) महागाई भत्त्याच्या वाढीची (Increase in inflation allowance) प्रतीक्षा करत आहेत. या कमर्चाऱ्यांची ही आतुरता सणासुदीच्या काळात संपू शकते. लवकरच सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. मात्र अशातच सोशल मीडियावर (Social media) महागाई भत्ता (DA) जमा झाला असल्याचे पत्र व्हायरल होत आहे. यामागचा पाठपुरावा पीआयबी फॅक्ट … Read more