महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जुलै महिन्याच्या पगारांसोबत ‘हा’ आर्थिक लाभ मिळणार, जीआर कधी निघेल ?
DA Hike 2025 : मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध बाबींवर सकारात्मक चर्चा केली जात आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळेल असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार, … Read more