पुणतांब्यातील आंदोलन तूर्त स्थगित

Maharashtra news : कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मंगळवारी ७ जूनला मुंबईत सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीला पुणतांब्यातील शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.. त्या बैठकीनंतर आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार असल्याने तोपपर्यंत सध्या सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more