Gold Price Today : खुशखबर ! सोन्या-चांदीचे भाव घसरले; खरेदीसाठी उशीर करू नका; जाणून घ्या आजचे नवीनतम दर
Gold Price Today : जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण आता सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याबरोबरच यासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1100 रुपयांनी तर चांदीचा भाव 1500 रुपयांनी कमी झाला आहे. यासह सोन्याचा दर 60,200 रुपये … Read more