शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाबार्डकडून डेअरी व्यवसायासाठी मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं कर्ज, पहा डिटेल्स

Dairy Farming Nabard Loan

Dairy Farming Nabard Loan : गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता शेती सोबतच शेतीपूरक व्यवसायाची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून देखील शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. मात्र पशुपालन व्यवसायात शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता असते. डेअरी फार्मिंग … Read more