Gautami Patil : लेकाच्या वाढदिवसादिवशी हौशी बापाने ठेवला थेट गौतमीचा कार्यक्रम, बापाने नादच केला पुरा….
Gautami Patil : सध्या सगळीकडे गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाचे सध्या अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना मात्र तिची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे. साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. चिमुकल्याच्या वाढदिवसाला … Read more