Dark Circle: डोळ्यांची काळी वर्तुळं खराब करतात चेहऱ्याचा रंग तर करा ‘या’ घरगुती उपायांनी ती दूर
Dark Circle: संगणकासमोर (Computer) बराच वेळ बसणे, दिवसभर फोनवर चॅट करणे आणि तासनतास सोशल मीडिया अॅप्सला (social media apps) चिकटून राहणे आणि रात्री उशिरा झोपणे यामुळे डोळ्यांवर( Eyes) परिणाम दिसून येतो. या बिघडत चाललेल्या आरोग्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे डोळ्यांखालील काळी वर्तुळे, ज्याला इंग्रजीत डार्क सर्कल (dark circle) म्हणतात. घरगुती उपायांनी काळी वर्तुळे दूर कराकाळी … Read more