Jio Recharge Plan : जिओने दिले ग्राहकांना मोठे गिफ्ट ! फक्त 61 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार गजब फायदे; जाणून घ्या

Jio Recharge Plan : जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता कंपनी तुम्ही फक्त 61 रुपयांमध्ये रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. दरम्यान, Jio ने आपल्या 61 रुपयांच्या डेटा बूस्टर पॅकमध्ये मोठा बदल केला आहे. आता कंपनी त्यात 4 GB अधिक डेटा देत आहे, … Read more