पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्र सरकारने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी एकूण खर्च अंदाजे 233 कोटी गृहीत धरलेला आहे. जुना पूल ब्रिटीशांच्या कालावधीत पूर्ण झालेला असून … Read more