‘Aston Martin’ची सर्वात महागडी SUV DBX 707 भारतात लाँच

Aston Martin

Aston Martin ने भारतात आपली दमदार परफॉर्मेंस SUV DBX 707 लाँच केली असून त्याची एक्स-शोरूम किंमत 4.63 कोटी रुपये आहे. 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिनसह नवीन अपग्रेड केलेल्या चेसिस आणि नवीन स्टाइलसह कार बाजारात आणली गेली आहे. नवीन स्टाइल मिळाल्यानंतरही कारने त्याचे पूर्वीचे सिल्हूट कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे ही स्पोर्टी एसयूव्ही सध्या ब्रँडची सर्वात महागडी … Read more