Deadly Disease : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या आजारांची WHO ने जाहीर केली यादी, जाणून घ्या हे 10 जीवघेणे आजार
Deadly Disease : तुम्हाला माहित आहे का की असे कोणते आजार आहेत ज्याने जगभरात हाहाकार माजवला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्राणघातक आजारांची यादी जाहीर केली आहे. WHO ने 2019 मध्ये गंभीर आजारांची यादी जाहीर केली. त्यात 10 आजारांची नावे सांगितली आहेत. हे असे आजार आहेत ज्यांनी … Read more