7th Pay Commission : सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणार 3 मोठे गिफ्ट! खात्यात येणार इतके पैसे

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) एक आनंदाची बातमी आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात सरकारकडून (Govt) कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे गिफ्ट मिळणार आहेत. त्यापैकी पहिले गिफ्ट म्हणजे महागाई भत्ता (DA). महागाई भत्त्यात (Dearness Allowance) पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ (Dearness Allowance Increase)होणार आहे.त्यामुळे महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के इतका होणार आहे. दुसरी भेट, डीएच्या … Read more