कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता कसा ठरवला जातो, याचा फॉर्म्युला काय?
Dearness Allowances Formula Marathi : सरकारी कर्मचाऱ्यांना मग केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी असो त्यांना महागाई भत्ता दिला जातो. सद्यस्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञय करण्यात आला आहे, तर राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ दिला जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ दिली … Read more