Petrol Price Today : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोलच्या दराबाबत नवीन अपडेट, वाचा

Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरवाढीमुळे लोक चिंतेत होते. यामुळे सर्वसामान्यांना वाहने चालवणे अवघड झाले होते. मात्र आता कच्च्या तेलाच्या किमतीतही (crude oil prices) मोठी घसरण (decline) पाहायला मिळत आहे. तेलाच्या किमती खाली येऊ शकतात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर त्याच ठिकाणी कायम आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. … Read more

Gold Price Today : सोने चांदीचे नवीन दर जाहीर, आता सोने खरेदी करा 30,000 रुपयांना 10 ग्रॅम

gold-price-8-1578913010-1613022340-1633071974-1640342156

Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या दिवशी (१५ जुलै) सोन्याबरोबरच चांदीच्या (silver) दरातही घट (decline) झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 235 रुपयांनी घसरला, तर चांदी 389 रुपयांनी स्वस्त (cheap) झाली. या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोने 51000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि … Read more