Malkhan Death Reason: अर्रर्र .. त्यामुळे झाला ‘भाभीजी’च्या मलखानचा मृत्यू, शुभांगी अत्रेंनी केला मोठा खुलासा
Malkhan Death Reason: ‘भाभीजी घर पर है (‘Bhabhiji Ghar Par Hai’) मध्ये मलखानची (Malkhan) भूमिका साकारणाऱ्या दीपेश भानचे (Deepesh Bhan) शनिवारी सकाळी निधन झाले. टीव्हीचा प्रसिद्ध कलाकाल दिपेश यांनी कायमचे डोळे मिटले आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, दीपेशने वयाच्या 41 व्या वर्षी जगाचा निरोप का घेतला याचा खुलासा अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) … Read more