मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

palakhi marg

Palakhi Marg Route Change : महाराष्ट्रात आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थी, कामगार, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी इत्यादींना खुश … Read more

Sharad Pawar : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो! 24 वर्षांनंतर शरद पवार देहूत…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत. यामध्ये देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार तब्बल २५ … Read more

संत ज्ञानोबा, तुकारामांनी ‘एकनाथा’ला दिली सद्बुद्धी ! नमामि इंद्रायणीसाठी 995 कोटीच्या DPR ला मंजुरी

Namami Indrayani Project

Namami Indrayani Project : पुणे जिल्ह्याला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यातील इंद्रायणीच्या डोहात तुकोबाचे अभंग दरवळले आहेत. इंद्रायणीच्या काठी वसलेल्या देहू गावी संत तुकारामांचा जन्म झाला तर याच इंद्रायणीच्या तीरी म्हणजे देवाची आळंदि या देवभूमीवर संत ज्ञानोबाची समाधी पण आहे. असं वैभव लाभलेल्या, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंद्रायणीच्या अमृतरुपी … Read more

‘त्या’ जुगारी विश्वस्ताची हकालपट्टी

Maharashtra News:जगद्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीतील देहू संस्थानचा विश्वस्त विशाल मोरे जुगार खेळताना पकडला गेल्याने त्याला अटक झाली होती. आता संस्थानने त्याची हकालपट्टी केली असून त्याच्या जागी नाना मोरे यांची बनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये जुगार खेळताना २६ जणांना पकडण्यात आले होते. त्यामध्ये देहू … Read more

तुकोबांच्या देहू नगरीत हे पहा काय घडलंय?

Maharashtra News: राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या ज्या देहू नगरीत टाळ-मृदुंगाचे नित्य वादन केले जाते, त्याच देहून पत्ते कुटत बसलेल्या २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानच्या एका विश्वस्ताचाही समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी श्रीक्षेत्र देहू येथील एका मोठ्या जुगार अड्यावर छापा घातला. तेथे २६ जणांना अटक करण्यात आली. … Read more