जगातील सर्वात लांब महामार्ग भारतात ; दिल्ली अन मुंबईचं अंतर निम्म्यावर, 98,000 कोटी रुपये खर्च, 1380 किमी लांब, महामार्गाबाबत गडकरींनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

delhi mumbai expressway latest news

Delhi Mumbai Expressway Latest News : भारतात सध्या भारतमाला परियोजने अंतर्गत वेगवेगळ्या मोठं-मोठ्या महामार्गांचे कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. यामध्ये राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या दोन कॅपिटल सिटीला जोडणारा दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचा देखील समावेश आहे. हा भारतातील एक बहुचर्चित असा महामार्ग असून जगातील सर्वात लांब महामार्गाचा तमगा याला … Read more