जनाब अब दिल्ली दूर नही ! ‘या’ महामार्गामुळे मुंबईहून राजधानी दिल्ली अवघ्या 12 तासात पार होणार ; वाचा महामार्गाविषयी ए टू झेड

delhi mumbai vadodara expressway

Delhi Mumbai Vadodara Expressway : सध्या संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे देशाच्या विकासाला अजूनच गती मिळत आहे. नुकत्याच आपल्या महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा समृद्धी महामार्ग देखील अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान … Read more