Health Tips Marathi : वजन कमी करण्यासोबत फिटनेससाठी करा व्यायाम; फक्त या ४ गोष्टी लक्षात ठेवा

Health Tips Marathi : वजन वाढीमुळे (weight gain) अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम करतात, मात्र त्याचा हवा तसा फायदा त्यांना होत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने व्यायाम (Exercise) करणे. तसेच वजन कमी झाले तरी तुम्हाला पूर्वीसारखं सक्रिय वाटत नाही. त्याच वेळी, वजन कमी झाल्यामुळे, तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत, … Read more