Post Office Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय; कर बचतीसह मिळतील अनेक फायदे !

Post Office Saving Schemes

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक योजना राबवते. यातीलच एक म्हणजे सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम. यावर पोस्ट ऑफिस वार्षिक 8.2 टक्के व्याजदर ऑफर करते. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे कुठेतरी गुंतवायचे असतील, तर तुम्ही येथे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. येथे तुम्हाला चांगल्या परताव्यासह पैशाची सुरक्षितताही मिळते. … Read more