Savings Account : बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा ‘इथे’ करा गुंतवणूक, सुरक्षिततेसह मिळेल उच्च परतावा
Savings Account : आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचीच बचत खाती आहेत. या खात्यांद्वारे तुम्ही अनेक प्रकारचे व्यवहार करू शकता. याशिवाय, खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला वेळोवेळी व्याजही मिळते. पण बचत खात्यात जास्त पैसे ठेवणे योग्य निर्णय आहे का? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सविस्तर माहिती देणार आहोत. बहुतेक आर्थिक तज्ञ हे योग्य मानत नाहीत कारण … Read more