Deadline Alert : PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर सावधान! 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…
PPF, NPS And SSY Alert : जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला हे काम करणे महत्वाचे आहे, अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते किंवा तुम्हाला दंड बसू शकतो. … Read more