FD Interest Rates : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, होणार नाही नुकसान…
FD Interest Rates : एफडी हे अनेक वर्षांपासून गुंतवणुकीचे आवडते साधन आहे. आजही अनेकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये FD समाविष्ट करायला आवडते. पण तुम्ही विचार न करता FD मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला पाहूया… … Read more