अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला. तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद … Read more

अजित पवारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत … Read more

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी,(Deputy CM Ajit Pawar)  कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटींची मान्यता : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती. पुढील प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेऊन कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ … Read more

अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार … Read more

आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख – अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांना आदरांजली वाहिली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या … Read more

तुम्ही निर्णय घ्या; अन्यथा आम्ही रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेऊ! ‘या’ व्यापारी महासंघाचा थेट उपमुख्यमंत्र्यांना इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- शनिवार-रविवारचा लॉकडाऊन शहरातील सर्व व्यापारी पूर्णपणे पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. असे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. … Read more

उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही ..

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं. एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवार यांच्याकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र प्रगतीवर : आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड, प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची हातोटी तसेच विकासकामांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लंके यांच्या … Read more

अजितदादा म्हणतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन द्या…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- माझ्या वाढदिवसानिमित्त गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी … Read more

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. … Read more

अगस्ती कारखान्यास मदतीबाबत अजित पवारांच्या जिल्हा बँकेला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ‘अगस्ति’सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. राज्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक … Read more

जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल सरकारमधील मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता यांनी दिला. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पुण्यात होणाऱ्या शिबिराला २५० ते ३०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारच या शिबिराला कार्यकर्त्यांना उपस्थित … Read more

मराठा आरक्षण : अजित दादांच्या बैठकीत तरुणाची घोषणाबाजी…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजितदादांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला रोखले तेव्हा याच तरूणाने एक मराठा, लाख मराठा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. हनुमान फफाळ … Read more

अजितदादा म्हणतात, कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून काम मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत शिवसेना आणि भाजपा … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जिल्ह्यातील ह्या नेत्याचा हल्लाबोल ! तब्बल सतरा वर्षानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार सभेत कुकडी प्रकल्पातून एक टीएमसी पाण्यात देण्याचा शब्द पारनेरच्या जनतेला दिला होता. त्यानंतर आता सतरा वर्षानंतर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण थेट मुख्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठीचा दिलेला ‘तो शब्द’ दादांनी पाळला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारले जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत राज्याचे … Read more