नगर झेडपीचा प्रारुप आराखडा लवकरच जाहीर
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या … Read more