पोलिसांनी २८ वर्षात जप्त केलेल्या तब्बल ९९७ किलो गांजा केला नष्ट
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात २८ वर्षात अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात जप्त केलेला एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजाचा जिल्हा पोलिस दलाने रांजणगाव एमआयडीसी मध्ये शनिवारी (दि.२६) नाश केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये … Read more