Poultry Business: गावरान कोंबडी पालनातून महिन्याला करत आहेत 80 ते 90 हजार रुपयांची उलाढाल! वाचा शेतकरी दांपत्यांची यशोगाथा

success story

Poultry Business:- गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका बसत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्जरुपाने पैसा उभा करून शेतकरी शेतीमध्ये पैसा टाकतो.परंतु जेव्हा हातात उत्पादन येईल अगदी त्याच वेळेस गारपीट तसेच वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेतीच्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा … Read more