Amrita Fadnavis : ब्रेकिंग! अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाचेची ऑफर, गुन्हा दाखल..
Amrita Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका डिझायनर महिलेने त्यांना एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांना वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून डिझायनर महिलेविरोधात पोलीस … Read more