भक्तिमय वातावरणात श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी
अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश यागाची आज सांगता झाली. पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केली. गणेश यागचे यजमानपद उद्योजक विजयकुमार बोरुडे यांनी स्वीकारले होते. पौरोहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी … Read more