देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आ. प्रा. राम शिंदे यांना मोठी जबाबदारी मिळणार ! विधान परिषदेचे सभापती पद किंवा मग…..
Ram Shinde News : काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच, काही दिग्गज नेत्यांना डच्चू देखील मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील फडणवीस मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळात गेले असल्याने भाजपा आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणार अशा चर्चा … Read more