Dhananjay Powar : फेमस रिल्सस्टार धनंजय पोवारने सुरु केला भन्नाट व्यवसाय! धाराशिवमध्ये सुरु केले डी पी अमृततुल्य…

Dhananjay Powar : महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत खूपच लोकप्रिय झाला आहे. नुकताच त्याने चला हवा येउद्या कार्यक्रमातही मंच गाजवला आहे. त्यामुळे तो आणखीनच फेमस झाला आहे. धनंजय पोवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे. त्याने आता पुन्हा एकदा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. धाराशिव परिसरामध्ये त्याने … Read more