धनगर आरक्षण : बैठक घ्यायची, चर्चा करायची, कृती काहीच नाही ! लबाडीचा खेळ राज्य सरकारकडून सुरु
Dhangar reservation : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची पन्नास दिवसात अंमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने यशवंत सेनेने चौंडी (ता. जामखेड) येथे पुन्हा शुक्रवारपासून (दि. १७) उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या अनूसुचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सप्टेंबरमध्ये एकवीस … Read more