घरच्यांचा विरोध आणि लोकांनी केली मस्करी तरी न जुमानता सफरचंदाची शेती केली यशस्वी! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा
बऱ्याचदा व्यक्ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो परंतु लागलीच लोक टोमणे मारायला लागतात किंवा मस्करी करायला लागतात. हा अनुभव प्रत्येकाला येतो. परंतु यशस्वी होण्याचा ध्यास ठेवलेले व आपले ध्येय पूर्ण करण्याची चिकाटी असलेली व्यक्ती असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देत नाही व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्या दिशेने मार्गक्रमण करतात व यशस्वी होतात. यशस्वी व्यक्तींना … Read more