Dhanteras Shopping Gold or Silver : धनत्रयोदशीला सोने खरेदी करावे की चांदी? तुमचे नशीब चमकण्याची जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Dhanteras Shopping Gold or Silver : आज धनत्रयोदश असून ग्राहक (customer) सोने-चांदीची (Gold-silver) खरेदी करण्यासाठी बाजारात (Market) गर्दी करत असतात. कारण धनत्रयोदश हा दिवस शुभ मानला जातो. आज धनत्रयोदशीच्या दिवशी लाखो लोक या संभ्रमात आहेत की त्यांनी आपले नशीब वाढवण्यासाठी कोणत्या धातूची खरेदी करावी किंवा गुंतवणूक (investment) करावी. म्हणजेच सोने, चांदी घ्यायची की नाही हा … Read more