Gold Price Update : धनत्रयोदशी-दिवाळीआधी स्वस्त सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा भाव
Gold Price Update : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण दिवाळीपूर्वी (Diwali) सोने-चांदी (Gold Silver) स्वस्त झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी सोने-चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Silver … Read more