चर्चा तर होणारच…! फुलशेतीतून साधली आर्थिक प्रगती ; वर्षाकाठी करताय 25 लाखांची उलाढाल, पंचक्रोशीत रंगली चर्चा
Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. निश्चितच निसर्गाचा लहरीपणा, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण या सर्वांमुळे शेती करणे मोठं आव्हानात्मक बनले आहे. पण या विपरीत परिस्थितीत देखील काही शेतकरी बांधव शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष … Read more