Diabetes Preventative Treatment : मस्तच ! आता मधुमेह होणारच नाही, मधुमेहावरील या औषधाला मंजुरी…
Diabetes Preventative Treatment : बदलत्या काळात अनेकांना गंभीर आजार होत आहेत. बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार याला कारणीभूत ठरत आहे. मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र मधुमेहावर अजूनही ठोस औषध बाजारात आले नव्हते. मात्र आता अमेरिकेत मधुमेहावर औषध आले आहे. त्यामुळे आता मधुमेहावर उपचार होणे शक्य आहे. अमेरिकेने टाइप-१ मधुमेहावरील पहिल्या प्रतिबंधात्मक उपचाराला मान्यता … Read more