Diabetes कसा होतो ? शुगर कशी वाढत जाते ? जाणून घ्या सविस्तर माहिती
अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- हा प्रश्न त्या लोकांना नेहमी भेडसावत असतो, ज्यांच्या कुटुंबात कोणाला डायबिटीस नसतो. अनेक रुग्ण असेही असतात ज्यांचा डायबिटीस आनुवंशिक नसतो. तरीही हा रोग होऊ शकतो. मधुमेह होण्यासाठी फक्त साखरेचे जादा सेवनच नव्हे, तर जीवनशैलीही जबाबदार आहे . डायबिटीसचा सामान्य प्रकार टाइप टू सामान्यत: वजन वाढल्यामुळे व ऐषारामी जीवनाने … Read more