मुंबई आणि पुण्यातील टॉप इंजीनियरिंग कॉलेजेस कोणते? पहा यादी
Top Engineering Colleges : बारावीनंतर इंजीनियरिंगला ॲडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात बारावीचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला. बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. जे विद्यार्थी बारावी सायन्स उत्तीर्ण झाले आहेत ते मेडिकल आणि इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या … Read more