DIAT Pune Bharti : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेलचा वापर करावा.
वरील भरती अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक (PA)” पदांची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी उमेदवाराचे B.E./ B.Tech झालेले असावे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज करण्यासाठी kailassawant@diat.ac.in या ई-मेलचा वापर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000/- इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या ईमेलचा वापर करा.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.