DIAT Pune Bharti 2024 : पदवीधारक आहात आणि नोकरी शोधताय? मग, आजच करा या ठिकाणी अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी लवकरात-लवकर आपले अर्ज सादर करावेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी B.E./ B.Tech/ M.Sc उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी अर्ज करत असाल तर vijayhiwarkar@diat.ac.in या ईमेलवर अर्ज पाठवा. आणि जर ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करत असाल तर mjnene@diat.ac.in या ई-मेलचा वापर करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा असून, वर दिलेल्या ई-मेलवर पदांनुसार अर्ज सादर करायचे आहेत.

-अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 असून, उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

PDF जाहिरात (ज्युनियर रिसर्च फेलो)

 PDF जाहिरात (प्रकल्प सहाय्यक)